![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiJffIk2GlygX0rk_Dv6TVkRZpcitjTqHrJPCcH83D3wmGrHZlvTr7pHpEuKfEMfIhqQvAx6U0n60REnnU5ZnvunZ-32eri6pd0TUh-owiULpoXXpE8BS_jfQcq1zempurX8vtFaOUGI2dM/s320/nandu-madhav.jpg)
दादासाहेबांची भूमिका साकार करण्यासाठी तुम्ही स्वत:ला कसे तयार केले?
- ही भूमिका स्विकारल्यानंतर मी या व्यक्तिरेखेची इतिहासातली लांबी- रुंदी मापायला सुरुवात केली. दादासाहेबांच्या काही विशिष्ट लकबी यांचा अभ्यास, त्यांचे चालणे- बोलणे, हे सर्व अभ्यासल्यानंतर वेगळे असे काय करावे हे सारखे मला भेडसावत होते. ते दोन तर्हेचे चश्मे वापरत, मग आपण वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी ठेवले तर? म्हणून मी एक चश्मा गळ्यात अडकविला व दुसरा डोक्यावर ठेवला. बाकी जे काही डायरेक्टरने सांगितले तसे मी करत गेलो.
For More You can check here :
No comments:
Post a Comment